Marathi News Videos MP Shrikant Shinde's explaination on the photo that showing how he is seatin in CM Eknath Shinde's Chair

Video | मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर मी कसा? श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट सांगितलं…
आज मी दोन टर्मचा खासदार आहे. मला माहिती आहे, कुठे बसायचं आणि कुठे नाही बसायचं... असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.
मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या खुर्चीवर त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) बसल्याचा फोटो आज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी टीव्ही9 शी बोलताना स्पष्टीकरण दिलंय. ही आमची घरातली तात्पुरती व्हीसीसाठी व्यवस्था केलेली आहे. बाहेर मुख्यमंत्र्यांचा बोर्ड लावलाय, तिथेही मी उभा राहिलो तर त्याचा वेगळा अर्थ लावला जाईल. यातून कोणताही अर्थ काढायची गरज नाही… मुख्यमंत्र्याचा बोर्ड माझ्या मागे असल्याची मला कल्पनाही नाही. या सगळ्या गोष्टी अनावधानाने झाल्या असतील. पण याचा बागुलबुवा करण्याची गरज नाही. आज मी दोन टर्मचा खासदार आहे. मला माहिती आहे, कुठे बसायचं आणि कुठे नाही बसायचं… असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.
Published on: Sep 23, 2022 2:34 PM
Related Video
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
जागतिक अस्थिरतेतही भारतीय 'अर्थव्यवस्थेची नौका' मजबूत
विना कपड्याची समुद्रकिनारी धावलेली ही अभिनेत्री, नवऱ्याने केलेली 4लग्न
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
श्रेयस इंग्लंड विरुद्ध अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय कर्णधार
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा