Marathi News Videos Mp Vinayak Raut playing the harmonium is enthralled in the bhajan at ratnagiri lanja

हार्मोनियम वाजवत ठाकरे गटाचे खासदार भजनात तल्लीन, बघा व्हिडीओ
VIDEO | लांजा कोट सुतारवाडी येथे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली. यावेळी ते भजनात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले
सिंधुदुर्ग : राजकीय वर्तुळात नेते मंडळी एकमेकांवर नेहमी आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. कुणावर तरी टीका करणं, कुणाच्या आरोपावर प्रत्युत्तर देणं हे आपल्याला नेहमीच पाहायला मिळत. राजकारणी म्हटले की आपण त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो. पण राजकीय नेत्यांमध्ये सुद्धा काही कलागुण दडलेले असतात. असाच अनुभव लांजा तालुक्यातील कोट गावातील नागरिकांनी घेतला. या भागात दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी चक्क भजन म्हणत आपल्या मधील भजनीबुवाचा पैलू पुन्हा एकदा उलगडून दाखवला. लांजा कोट सुतारवाडी येथे खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी ते भजनात तल्लीन झाले हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Published on: Apr 07, 2023 11:51 AM
Related Video
महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल
वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसल
संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; ठाकरेंचा भाजपला सल्ला
नाशिक - शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत, नवरचना विद्यालयात जंगल थीम
सातारा : शाळेच्या पहिल्याच दिवशी कोडोलीत चिमुरड्यांचे ‘जंगी’ स्वागत! ट्रॅक्टर ट्रॉलीतून मिरवणूक
Akola : भुकेपोटी माकडं शहराकडे, पोळ्यांवर भागवली भूक
Akola : कोरडे हॉस्पिटलसमोर पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया
शाळा सुरू होण्यापूर्वी वह्या-पुस्तके महागली, पालकांच्या खिशाला कात्री