
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. उमेदवार ऋतुजा पाटीलने प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी तिचा प्रियकर गौरव पाटील याच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तपासानुसार, आर्थिक अडचणीमुळे गौरव पाटीलने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर ऋतुजाचे वडील अमित पाटील यांनी पैशांची व्यवस्था केल्याचेही पोलिस तपासात समोर आल्याची माहिती आहे.
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. उमेदवार ऋतुजा पाटीलने प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी तिचा प्रियकर गौरव पाटील याच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
तपासानुसार, आर्थिक अडचणीमुळे गौरव पाटीलने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर ऋतुजाचे वडील अमित पाटील यांनी पैशांची व्यवस्था केल्याचेही पोलिस तपासात समोर आल्याची माहिती आहे.
Published on: Aug 28, 2026 10:14 AM
Related Video
मंत्र्यांच्या पोटातून मंत्री, आमदाराच्या... गडकरींची मोठी खंत
मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत मोठे आवाहन, अंतरवाली सराटीमध्ये..
अंतरवालीत मोठं काही तरी घडणार? उपोषणाआधीच जरांगेंचा मराठ्यांना संदेश
तिबेटमध्ये अडकले महाराष्ट्रातील 37 भाविक; फडणवीसांकडून मोठी मदत
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर; 12 तासांतच
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर; 12 तासांतच
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी शिंदेंचा संवाद
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत