Mumbai Fire | कुर्ल्यात 20 ते 25 दुचाकी जळून खाक, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

| Edited By: | Updated on: Oct 13, 2021 | 8:08 AM

कुर्ला नेहरुनगर येथे पार्किंगमध्ये उभी असलेल्या बाईकमध्ये अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 16 फायर इंजिन 18 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरु केला आहे. ही आग नेमकी कशी लागली, कशामुळे लागली याचं कारण अज्ञापही गुलदस्त्यात आहे.