
Mumbai Accident : कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
Costal Road Accident : मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात झाला आहे. चार ते पाच वाहनांनी एकमेकांना धडक दिली आहे.
मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात झाला आहे. चार ते पाच वाहनांनी एकमेकांना धडक दिली आहे. या भीषण अपघातात नऊ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अतिशय भीषण असा हा आपघात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोस्टल रोडवर अपघातांची मालिका सुरूच आहे. कोस्टल रोडवर सुसाट वाहनांवर आणि निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.
Published on: May 04, 2025 3:32 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नवी मुंबई महापौरांचा परदेश दौरा, २८ लाखांचा चुराडा, विरोधकांची टीका
मोठी बातमी! अखेर आता शरद पवार मैदानात, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, केल्या 17 मागण्या
कोमट पाण्यात भिजवून खाण्याची पद्धत किती फायदेशीर आहे जाणून घ्या
सापाला पकडण्यासाठी नेमकं काय करावं? कोणती ट्रिक वापरावी? वाचा...
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांनी भाजपचं टेन्शन वाढवलं; वातावरण तापणार
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न