Mumbai | Corona Restrictions | मुंबईतील कोरोना निर्बंध शिथिल, व्यावसायिकांचं म्हणणं काय?

| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 4:36 PM

कोरोनाचं प्रमाण काही प्रमाणात कमी झाल्यानं आता मुंबईतील कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. दरम्यान आता व्यावसायिंकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, यावर व्यावसायिकांचं म्हणणं काय आहे ते पाहुयात.