Marathi News Videos Mumbai Former Mayor Uddhav Thackeray Group Kishori Pednekar Bombay High Court FIR

किशोरी पेडणेकरांना हायकोर्टाचा दिलासा; मुंबई पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश
किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबांतील सदस्याविरोधात 'एसआरए' प्रकरणी वांद्रे येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला होता
मुंबई : मुंबईच्या माजी महापौर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कथित एसआरए घोटाळ्या प्रकरणी पुढील निर्देशापर्यंत पेडणेकर यांच्यावर कारवाई न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश दिले आहे. त्यामुळे 11 जूनपर्यंत किशोरी पेडणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबांतील सदस्याविरोधात ‘एसआरए’ प्रकरणी वांद्रे येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला होता. पेडणेकर यांच्यावर फसवणूक प्रकरणी एफआयआर नोंदवला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात पेडणेकर यांनी दाव घेत याचिका दाखल केली होती.
Published on: Apr 21, 2023 7:15 AM
मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग
खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार
Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी
मेक्सिकोमध्ये 7.3 तीव्रतेचा भीषण भूकंप; नागरिक भयभीत; नव्या संकटाचा इशारा
मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत रात्री उशीरा बिघाड, कर्जतकडे जाणाऱ्या लोकल २० ते २५ मिनिटे उशीराने..
Related Video
मेक्सिकोमध्ये 7.3 तीव्रतेचा भूकंप; नागरिक भयभीत; नव्या संकटाचा इशारा
अंडरवॉटर फोटोग्राफी आणि 6500mAh बॅटरी, लाँच झाला टेक्नोचा स्मार्टफोन
एकच लग्न झालेल्या व्यक्तीला मध्य प्रदेशात राहण्याचा अधिकार - मोहन यादव
आई-वडील अमेरिका वारीवर जाताहेत? मेडिकल बिलाची चिंता सोडा
'या' ठिकाणी चुकूनही तुळशीचे रोप लावू नका, अन्यथा घरातून निघून जाईल सुख
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
आंबेघर गावाच्या हद्दीत रस्त्याच्या मधोमध पडला भला मोठा खड्डा
ताप, सलाईन अन् तरीही पालकमंत्री जयकुमार गोरे वारकऱ्यांच्या सेवेसाठी मैदानात
'आय सपोर्ट सोनम’ चे फलक घेऊन वांगचूक यांच्या समर्थनात उतरले बुलढाणेकर
नाशिकच्या येवल्यात दहशत माजवणारा बिबट्या पिंजऱ्यात कैद
देवगड साळशी येथे रंगला भल्ली भल्ली भावईचा गजर