Marathi News Videos Mumbai Police Receive Fake Threat Call to Mumbai Police that 20 to 25 terrorists are making bombs in Borivali

Fake Threat Call | धमकीच्या फोनच सत्र सुरूच, मुंबई पोलिसांना आता कोणाचा आला निनावी कॉल?
VIDEO | मुंबई पोलिसांना निनावी धमकीच्या फोनचं सत्र अद्याप सुरूच आहे. बोरिवलीमध्ये २० ते २५ दहशतवादी बनवताय बॉम्ब असा निनावी फोन करणारा संशयित व्यक्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
मुंबई, १८ सप्टेंबर २०२३ | मुंबईमध्ये निनावी धमकीच्या फोनचं सत्र अद्याप सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुंबईतील बोरिवलीमध्ये २० ते २५ दहशतवादी बॉम्ब बनवत असल्याचा निनावी फोन मुंबई पोलिसांना आल्याची माहिती मिळतेय. या निनावी फोननंतर मुंबई पोलिसांनी तपासणी केली असता काहीही आढळलं नसल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. तर मुंबई पोलिसांना मुंबईतील बोरिवलीमध्ये २० ते २५ दहशतवादी बॉम्ब बनवत असल्याचा निनावी फोन करणारा संशयित व्यक्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तर दारूच्या नशेत त्याने हा निनावी धमकीचा फोन केल्याचे मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासातून समोर आले आहे.
Published on: Sep 18, 2023 11:12 AM
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधी यांची मागणी..
Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO
Mallikarjun Kharge: हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल
या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याने संताप, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचे आवाहन
PM Modi : राजधानीत विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले असताना पंतप्रधान मोदींची नीट पेपर लीक प्रकरणात पहिली मोठी प्रतिक्रिया
Related Video
'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनावर हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा- राहुल गांधी
आंदोलक म्हणजे आतंकवादी! खोतांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं
राखी सावंतच्या एक्स बॉयफ्रेंडचा लूक पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का!
दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
आंदोलक म्हणजे आतंकवादी! खोतांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं
दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
ठाकरे गटाचा मोठा डाव! सर्व फुटीर खासदारांना कोर्टात ओढणार, नेमकं काय..
देशात लोकशाही उरली कि निव्वळ...अमित ठाकरे यांचा ट्विट करत सरकारला सवाल
अमेरिकेसोबतच्या 'त्या' करारामुळे प्रकरण पेटलं! हजारो शेतकरी रस्त्यावर,
अकोला : NEET-TET पेपरफुटी प्रकरण, शिक्षण बचाव कृती समितीचे जिल्हाधिऱ्यासमोर धरणे
भाविकांसाठी उभारलेला मंडप कोसळला
Pune : इंदापूर रिंगण सोहळ्यात डी.वाय.पाटील यांची नात राजलक्ष्मी विजय पाटील यांची उपस्थिती
सीजेपीच्या समर्थनार्थ भंडाऱ्याच्या साकोलीत तरुणांचा मोर्चा
अर्जेंटिना समर्थक फुटबॉल प्रेमींचा कोल्हापुरात गोंधळ