
Mumbai-Pune Express Way वर भीषण अपघात
Mumbai-Pune Express Way वर भीषण अपघात
Mumbai-Pune Express Way वर नेहमी अपघाताच्या घटना घडत असतात असं पाहायला मिळालं आहे, पहाटे Mumbai-Pune Express Way वर जोराचा अपघात झाला आहे. त्यामुळे पुण्याजवळीत आडोशी गावाजवळ हा अपघात झाला असून ट्रक आणि कारचा अपघात झाल्याचं समजंय. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून अपघातग्रस्त लोकांना ते रूग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
अश्विनी भावे यांचं अमेरिकेतलं घर; सुंदर बाग, घरच्या भाज्या अन्..
गुलाबी साडीत पूजा बिरारीचा हटके अंदाज
दारु विकता, शाळेत धर्म लागतो पण..मनसेचा मेहतांवर जोरदार पलटवार Video
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
बैलगाडीतून येत गोपीचंद पडळकरांनी दाखल केला जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज
रोहित पवारांसमोरच शेतकऱ्याने पपईच्या शेतात चालवला रोटावेटर
गोवा पेडणे येथे चक्क तलावात गणपतीचं आगमन
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक मंदिरात भाविकांचा मोठा उत्साह
लातूर शहरात पाइपलाइन फुटल्याने काही भागाचा पाणी पुरवठा ठप्प