Marathi News Videos Mumbai Sessions Court granted bail to MLA Bachu Kadu in the case of political agitation

Bachchu Kadu | ‘गुन्हा कधी दाखल झाला माहिती नाही’-बच्चू कडू
2018 चा विषय होता, तेव्हा खूप गोंधळ झाला होता. तेव्हा तो वाद झालेला होता. त्याच्यात तो संघर्ष आणि वादविवाद झाला आणि गुन्हा दाखल झाला.
मुंबई : राजकीय आंदोलन प्रकरणी शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 2018 चा विषय होता, तेव्हा खूप गोंधळ झाला होता. तेव्हा तो वाद झालेला होता. त्याच्यात तो संघर्ष आणि वादविवाद झाला आणि गुन्हा दाखल झाला. गुन्हा कधी दाखल झाला हेच माहिती नव्हतं, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
Published on: Sep 14, 2022 8:39 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला..
गर्ल्स हॉस्टेल बाथरूममध्ये लपवलेली अशी वस्तू ज्यामुळे .. एकच खळबळ
महिलेच्या पोटात 13 पेन, मेणबत्ती अन् लाकडी चमचे; डॉक्टरही अवाक...
रोहित पवार काँग्रेस वाटेवर? परिणय फुकेंच्या दाव्याचे राजकीय पडसाद
क्राकाटाऊ ज्वालामुखीजवळ गेलेली बोट बेपत्ता; 5 पत्रकारांचा शोध सुरू
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला..
रोहित पवार काँग्रेस वाटेवर? परिणय फुकेंच्या दाव्याचे राजकीय पडसाद
पाकिस्तानचा रोज उदोउदो करता, तिथलाच सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा!
ज्या मंत्र्य़ांनी जरांगेंसोबत बैठका केल्या ते... लक्ष्मण हाके म्हणाले..
MNS | मनसेच्या इशाऱ्यानंतर गणेशोत्सवाला परीक्षा न घेता मुलांना सुट्टी