AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prajakta Mali: घरचे देव आधी पाळायचे मग बाहेर… देवदर्शनाचे फोटो शेअर केल्यामुळे प्राजक्ता माळी झाली ट्रोल

Prajakta Mali: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायमच चर्चेत असते. तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया...

| Updated on: Oct 26, 2026 | 12:32 PM
Share
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. ती लवकर अभिनेता आदिनाथ कोठारेसोबत काम करणार आहे. प्राजक्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत नवनवीन अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण नुकताच शेअर केलेल्या एका पोस्टमुळे तिला ट्रोल केले जात आहे.

1 / 5
प्राजक्ता माळीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर जगत् पिता ब्रम्हा मंदिर पुष्कर, राजस्थान येथील दर्शन घेतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्राजक्ता माळीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर जगत् पिता ब्रम्हा मंदिर पुष्कर, राजस्थान येथील दर्शन घेतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

2 / 5
प्राजक्ताने दर्शन घेतल्यानंतर फोटो शेअर करत, सबंध जगात ब्रम्हाजींची खूप कमी मंदिरे आहेत, हे सर्वात प्रसिद्ध. ब्रम्हदेवाने आपल्या मंत्रोच्चाराने एक स्त्री निर्माण केली. तीला वाणी, बुद्धी, वेदांचं सामर्थ्य दिलं. जगातील सर्व मनुष्यांच्या जीभेवर सदैव नृत्य करशील असा आशिर्वाद दिला. ती इतकी सुंदर निपजली की जेव्हा ती प्रकटली तेव्हा स्वतः ब्रम्हदेव तीच्यावर भाळले.

3 / 5
पुढे प्राजक्ता म्हणाली, स्वतः जन्म दिलेल्या मुलीवर भाळले म्हणून भगवान शिवानं त्यांना शाप दिला की पृथ्वीवर त्यांना कोणी पूजणार नाही. पुणे विद्यापीठात नृत्यांचं शिक्षण घेत असताना “सरस्वती कौतूकम् “ मध्ये ही कथा मी सादर करायचे, त्याची आज खूप आठवण आली. एका उःशापामुळे पुष्कर मध्ये हे मंदिरं स्थित आहे. असं म्हटलं जातं असे कॅप्शन दिले.

4 / 5
प्राजक्ताची ही पोस्ट व्हायरल होताच अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने, घरचे देव आधी पाळायचे, मग बाहेर. घरचे देव दु:खी ठेवून बाहेर शूटसाठी करतो आपण त्याला काहीच लाभ नाही. कडू आहे पण सर्वांना मेसेज आहे कुळ देवी कुळ दैवत सर्व प्रतम एवढाच संदेश अशी कमेंट केली आहे.

5 / 5
Follow Us
पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील..
Mallikarjun Kharge : पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील वक्तव्याने राजकीय वाद पेटला
शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा
Manoj Jarange Patil : शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा; ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापलं
मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल....
Mumbai Local Update : मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल 30 ते 45 मिनिटे उशिराने
500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
Sanjay Shirsat : 500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे....
Ramdas Kadam : मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली
SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; जरांगे प्रकरणावरून राऊतांचा....
Sanjay Raut : SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; मनोज जरांगे प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
Bachchu Kadu : मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
संजय राऊतांनी लिहिलं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
Sanjay Raut : संजय राऊतांनी लिहिलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली
कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले
Vivekanand Patil : कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले, शेवटपर्यंत....