Marathi News Videos Munde sister brother fight for credit of development works in Parli constituency

Special Report | परळीतल्या बहिणभावात श्रेयवादाची लढाई
खासदार प्रीतम मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे ह्या वेळोवेळी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबद्द असतात. मात्र माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी हा श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
परळी : परळी मतदारसंधातील विकासकामांच्या श्रेयवादाची लढाई मुंडे बहिण-भावात सुरु असल्याचे दिसत आहे. भरघोस मतांनी निवडून आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील अनेक प्रश्नांची खऱ्या अर्थाने सोडवणूक झाली. पंकजा मुंडे पालकमंत्री तर खासदार प्रीतम मुंडे होत्या मात्र विकासकामात काहीही केलं नाही, असे राष्ट्रवादीचे नेते म्हणत आहेत. तर केंद्रात सत्ता भाजपची आहे. नितीन गडकरी हे केंद्रीय नेते आहे. खासदार प्रीतम मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे ह्या वेळोवेळी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबद्द असतात. मात्र माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी हा श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
Published on: Jul 18, 2022 1:19 AM
Related Video
IAF Vs PLAAF: भारतीय वायुसेनेने मागे टाकल्याने, चीनचा तिळपापड
संजय दत्त मुंबईतील बॉम्बस्फोट रोखू शकला असता, उज्ज्वल निकम म्हणाले...
अवघ्या 17 दिवसांपूर्वी झाले होते लग्न, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
लग्नासाठी कोणी पोरगीही देत नाही..., शेतकऱ्याचा थेट भरणेंना फोन
आरोपी मुस्लीम असला की मोर्चे नको असे का म्हणता - संग्राम भंडारे
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
शाळेसमोरचा रस्ता चिखलाने भरलेला,संतप्त विद्यार्थ्यांनी केले कागदी होडी आंदोलन
पावसाने उघडीप दिल्यामुळे भुशी धरण पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, कुटुंबाने खिडकीतून उडी मारून वाचवला जीव
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे हेलिकॉप्टरमधील दृश्य समोर
शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात दाखल