Mumbai | मुंबईत 3 महिन्याच्या चिमुरडीची हत्या, मुंबईच्या कफ परेडमधला धक्कादायक प्रकार

Mumbai | मुंबईत 3 महिन्याच्या चिमुरडीची हत्या, मुंबईच्या कफ परेडमधला धक्कादायक प्रकार

| Edited By: | Updated on: Jul 09, 2021 | 5:55 PM

कफ परेड परिसरातील आंबेडकर नगरमधून मध्यरात्री 2.30च्या सुमारास चिमुरडीचे अपहरण करण्यात आले. (Murder of three-month-old baby girl in Mumbai's Cuff Parade)

मुंबई : तीन महिन्यांच्या चिमुरडीची घरातून अपहरण करुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना मुंबईतील कफ परेड परिसरात घडली आहे. कफ परेड परिसरातील आंबेडकर नगरमधून मध्यरात्री 2.30च्या सुमारास चिमुरडीचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी कफ परेड पोलीस अधिक तपास करीत आहेत.