Marathi News Videos MVA candidate Dheeraj Lingade won by defeating BJP Ranjit Patil In Amravati Graduate Constituency Elections

अखेर ३० तासांच्या मतमोजणीनंतर अमरावतीत मविआचे धीरज लिंगाडे विजयी; भाजपला मोठा धक्का
अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत धीरज लिंगाडे हे एकूण 46 हजार 330 मतं मिळवून विजयी
अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या रणजीत पाटील यांचा पराभव करत मविआचे धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. गेल्या ३० तासांपासून अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतची मतमोजणी सुरू होती, अखेर या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निकालाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. मात्र हा निकाल भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघात सुरूवातीपासून धीरज लिंगाडे आघाडीवर होते. मात्र, संध्याकाळी भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांनी अवैध बाद मतांवर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली होती. त्यानंतर ही फेरमतमोजणी सुरू झाली होती. तब्बल 30 तास ही फेर मतमोजणी झाली. त्यात लिंगाडे हे विजयी झाले. त्यांनी मोठ्या फरकाने रणजित पाटील यांना पराभूत केले.
Published on: Feb 03, 2023 2:28 PM
Related Video
विनायक राऊत यांना मोठा धक्का, सुनेने आरोप केलेले असतानाच मोठी अडचण
एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक
मी खरं लिहिलं तर अर्धी इंडस्ट्री बर्बाद..; निळू फुले असं का म्हणायचे?
उद्धव ठाकरे यांची अभिजीत दीपकेंबद्दल महत्वाची घोषणा
राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंची नितीन गडकरी यांच्यावर जहरी टीका, थेट..
एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक
अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांना...
ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई....
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
पावसाळी पर्यटनासाठी कोंडेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
सायकलस्वारांची विठुरायाच्या ओढीने करमाळयातून पंढरपूरकडे 'सायकलवारी'
सुनेत्रा पवार यांचे सहभोजन, वारकऱ्यांसोबत अनुभवला भक्तीचा अविस्मरणीय सोहळा
शाळेसमोरचा रस्ता चिखलाने भरलेला,संतप्त विद्यार्थ्यांनी केले कागदी होडी आंदोलन
पावसाने उघडीप दिल्यामुळे भुशी धरण पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड