
Video: नागपुरातील कन्हान नदीला पूर, पाहा व्हीडिओ…
मध्य प्रदेशातील अतिवृष्टीमुळे कन्हान नदीला (Knhan River) पुर, नागपूरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मध्य प्रदेशातील पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील नवेगाव खैरी धरणाचे 16 दरवाजे उघडले आहेत. नवेगाव खैरी धरणाचे सर्व दरवाजे 1.5 मिटरने उघडल्याने जिल्ह्यातील कन्हान नदीला पुर आलाय. कन्हान नदीच्या पुरात पंपिंग स्टेशन पाण्यात बुडालेत. अर्ध्या शहरातील पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे. दोन दिवस अर्ध्या […]
मध्य प्रदेशातील अतिवृष्टीमुळे कन्हान नदीला (Knhan River) पुर, नागपूरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मध्य प्रदेशातील पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील नवेगाव खैरी धरणाचे 16 दरवाजे उघडले आहेत. नवेगाव खैरी धरणाचे सर्व दरवाजे 1.5 मिटरने उघडल्याने जिल्ह्यातील कन्हान नदीला पुर आलाय. कन्हान नदीच्या पुरात पंपिंग स्टेशन पाण्यात बुडालेत. अर्ध्या शहरातील पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे. दोन दिवस अर्ध्या नागपूरातील पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे.
Published on: Aug 17, 2022 10:42 AM
Related Video
घराबाहेर पडू नका... महाराष्ट्रासह या राज्यांना पावसाचा इशारा
पासपोर्ट बनवणे आता महागले, वाचा नेमके शुल्क किती वाढले ?
याला म्हणायचं डोकं, वडिलांचे 3शब्द ऐकून मुलाने बनवले चित्रपट, ठरले हिट
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
बायकोचे कॉल डिटेल्स चेक करत असाल तर सावधान, न्यायालयाने काय सांगितलं?
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
भरधाव वेगातील क्रेटा कार घुसली थेट जीममध्ये; अंधेरीत विचित्र अपघात
करमाळा प्रशासकीय संकुलाच्या प्रवेशद्वारात पावसाचा पाण्याचा विळखा
मालेगावात पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी; दुबार पूर्वमशागतीची वेळ
अकोल्यातून संत गजानन महाराजांच्या पालखीचे वाडेगावकडे प्रस्थान
आदिशक्ती मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ