Marathi News Videos Narayan Rane and Uddhav Thackeray speech at Sindhudurg chipi airport inauguration

Uddhav Thackeray Vs Narayan Rane | ठाकरे-राणेंमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोघे नेते एकमेकांशी काहीही बोलले नसले तरी मंचावरुन दोघांनी एकमेकांवरील टीकेची एकही संधी सोडली नाही.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोघे नेते एकमेकांशी काहीही बोलले नसले तरी मंचावरुन दोघांनी एकमेकांवरील टीकेची एकही संधी सोडली नाही. ठाकरेंआधी नारायण राणे यांचं भाषण झालं. त्या भाषणात त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेला नाव न घेता टोले लगावले. त्याचं उत्तर नंतर ठाकरेंनी आपल्या भाषणात दिलं. दोघांमधील शाब्दिक चकमकीची माहिती देणारा स्पेशल रिपोर्ट !
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शरद पवारांचा दुष्काळ दौरा; दोन आमदारांची दांडी, चर्चेला उधाण
मोबाईलच्या सततच्या वापराचा डोळ्यांवर कसा होतो परिणाम? जाणून घ्या...
शाहरूख खान 61 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना देणार .........
थिएटरमधील खुर्च्या निळ्या, हिरव्या किंवा काळ्या का नसतात? लाल रंग...
या 7 सीटर कारला ग्राहकांची पंसती, किंमत 5.28 लाख रुपये, 26 किमी मायलेज
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....