Marathi News Videos Narcotics control bureau zonal director sameer wankhede enquiry at ncb office delhi after prabhakar sail allegations in aryan khan cruise

समीर वानखेडे दिल्लीत, पंच प्रभाकर साईलच्या आरोपांवरुन एनसीबीच्या मुख्यालयात चौकशी
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे दिल्लीत दाखल झाले आहेत. मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टीवरील धाड प्रकरणी पंचांनीच समीर वानखेडे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले होते.
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे दिल्लीत दाखल झाले आहेत. मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टीवरील धाड प्रकरणी पंचांनीच समीर वानखेडे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले होते. त्यानंतर एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने गंभीर दखल घेत वानखेडेंना तातडीने दिल्लीला बोलावणे पाठवले होते. वानखेडेंची दिल्लीत खात्यांतर्गत चौकशी होणार असून त्यासाठीच त्यांना दिल्लीत बोलावल्याची माहिती एनसीबीचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली होती.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...