
आदिवासींच्या समस्या मार्गी लावा
नवनीत राणा यांनी अनेक आदिवासी महिलांसोबत संवाद साधून त्यांच्याही समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महिला आणि नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गस्थ लावा असंही यावेली अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मेळघाटातील आदिवासी गावातील दौरा करुन त्यांच्या समस्या जाणून घेण्यााचा प्रयत्न केला. खासदार नवनीत राणा यांच्या दौऱ्यावेळी अनेक अधिकाऱ्यांनाही बोलवून आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्याच्या सूचना करण्यात आल्या. आदिवासी समाजाच्या पारंपरिक वाद्यवृंद्य वाजवत राणा दांपत्याचे स्वागत करण्यात आले. यावेली नवनीत राणा यांनी अनेक आदिवासी महिलांसोबत संवाद साधून त्यांच्याही समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महिला आणि नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गस्थ लावा असंही यावेली अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
Published on: Aug 25, 2022 11:01 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मनोज जरांगेंनी उपचार सोडले, आज दुपारी 12 वाजता कुठली घोषणा करणार?
आशिया कपमधील पराभवानंतर श्रीलंकेची कॅप्टन काय म्हणाली?
महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे सर्व अपडेट्स, लालबाग राजाच्या दर्शनाला..
मोहसिनने पँट वर केली, बेल्ट आवळला, हा तर ट्रॉफी घेऊन पळायला तयार...
भारतीय लेकींनी नक्वींची पुरती फजिती केली, ट्रॉफी स्वीकारण्यास थेट नकार
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..