
Special Report | सभागृहात जयंत पाटलांचे टोमणे, शिंदेंचं प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागल्यावरुनही जयंत पाटलांनी काय विधानसभेत तुफान बॅटिंग केली. नैसर्गिक आणि अनैसर्गिक युतीवरुनही जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात चांगलीच जुगलबंदी झाली.
मुंबई : विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या राड्यावरुन अधिवेशन जेवढं गाजलं. तेवढंच ते जयंत पाटलांच्या टोमण्यांमुळंही चर्चेत राहिलं. दांडगा प्रशासकीय अनुभव, विधानसभा कामकाजातला हातखंडा यामुळं जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडली नाही. काल जयंत पाटलांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरुन टोले मारले. त्याला आज एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागल्यावरुनही जयंत पाटलांनी काय विधानसभेत तुफान बॅटिंग केली. नैसर्गिक आणि अनैसर्गिक युतीवरुनही जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात चांगलीच जुगलबंदी झाली.
Published on: Aug 26, 2022 12:03 AM
Related Video
कारण आज अजितदादा आपल्यात नाहीत… सुनेत्रा पवार यांची भावूक पोस्ट
दिल्लीत घडामोडींना वेग, मोदींच्या कॅबिनेटमध्ये बदलाचे संकेत, पंजाब..
'तुझ्या वडिलांमुळे तू आहेस नाहीतर तू एक..' अनिल कपूरच्या मुलाला...
बड्या व्यक्तीच्या मुलासोबत अभिनेत्रीचं अफेअर, लेकीला रंगेहाथ पकडताच...
निकाल आला अन् 11 जणांनी मारली बाजी ! CET PCB मध्ये 100 पर्सेंटाइल
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
Yeola : राज्यसभा उमेदवारीवरून येवल्यात छगन भुजबळ समर्थकांमध्ये नाराजी
Mangaon : माणगावमध्ये मंगळवारी सकाळी पावसाची जोरदार हजेरी
पुणे - शिरूर : मान्सूनपूर्व पावसाची चाहूल अन् भुईमूग काढणीला वेग...
कोल्हापूर : आंदोलनाच्या ठिकाणी रेडा घेऊन जाण्यास मनाई
सांगली : विविध मागण्यांसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन