
शरद पवार यांना आणखी एक धक्का, नागालँडच्या ‘या’ आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा!
शरद पवार यांना राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या आणखी सात आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे.
मुंबई, 21 जुलै 2023| अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. अशातच शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या आणखी सात आमदारांना अजित पवारांनी फोडलं आहे. नागालँडमधील राष्ट्रवादीच्या सात आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. इतकंच नाहीतर नागालँडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीदेखी अजित पवारांसोबत असल्याचं सांगितलं आहे. आमदारांसोबत पदाधिकाऱ्यांनीसुद्धा अजित पवारांना पाठिंबा दिल्याने शरद पवारांना राष्ट्रीय पातळीवर धक्का असल्याचं बोललं जात आहे. हे सात आमदार कोण आहेत, यासाठी हा व्हिडीओ पाहा…
Published on: Jul 21, 2023 9:10 AM
Related Video
घरातून निघाले पण गावात पोहोचण्यापूर्वीच...; 24 तासांत 6 जणांचा अंत
भारताने जगाला दाखवली ताकद, अमेरिकेला ठेंगा, रशियाने दिली साथ, थेट 6.7
पांढऱ्या पट्टीचे सत्र सुरुच! दादरनंतर चर्नीरोडमध्ये नागरिक आक्रमक
105 वेळा लिहिलं गेलेलं गाणं, 66 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय, आजही...
आई मी तुला निवांत फोन करतो... लेफ्टनंट शुभम कुमार यांचा आईसोबतचा फोन..
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?