Marathi News Videos Ncp Nana Patole Comment on the meeting of the state cabinet and the hearing of the maharashtra political crisis

आमच्याकडे प्लान तयार, नाना पटोले यांनी काय दिला सूचक इशारा
VIDEO | सरकार पडण्याची चाहुल लागल्याने मंत्रालयात लगबग सुरू, नेमकं काय म्हणाले नाना पटोले? बघा...
मुंबई : विरोधी पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रपती यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याची तक्रार केली आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू असताना ट्रोलर्सकडून न्यायालयाचा अवमान झाल्याचा यामध्ये नमूद करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. यासह त्यांनी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, सत्तासंघर्षावरील सुनावणी संपली आहे. मंगळवारी यावर फैसला येणार आहे. त्यामुळे ही मंत्रिमंडळाची शेवटची बैठक असून शकते का? यावर काय म्हणाले नाना पटोले बघा…
Published on: Mar 17, 2023 4:05 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट...
ललिता तारख यांची थेट पोलिसांत धाव, मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ?
मनोज जरांगे पाटील यांना मोठा झटका, थेट सहकारी महिलेचीच पोलिसात तक्रार
ठाकरे बंधूंचा एल्गार... मोर्चा कुठून कुठे निघणार? राज ठाकरे यांनी दिली मोठी अपडेट
'कधीही बातमी येऊ शकते शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत'
बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट...
राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
जळगाव - राज्याच्या निवडणूक आयुक्तांविरुद्ध काँग्रेसचा मोर्चा
वाशिम : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे डफडे वाजवत अर्धनग्न आंदोलन
गडचिरोली भामरागड तालुक्यात चौथ्या दिवशी ही पूर संकट कायम
परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निवडणूक आयोगा विरोधात काँग्रेसचं आंदोलन
नाशिकमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन