
Dharavi Corona | धारावीत एकाही कोरोनाबाधिताची नोंद नाही, दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा एकही रुग्ण नाही
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारनं नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केलाय. अशात कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा धारावी कोरोनामुक्त झालेली आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारनं नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केलाय. अशात कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...