AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : जैशच्या हेडकॉर्टरचा नवा व्हिडीओ समोर, जिथं ‘पुलवामा’चा कट, तोच मसूद अझहरचा अड्डा भारताकडून उद्ध्वस्त

जैशच्या वरिष्ठ दहशतवाद्यांना आश्रय देण्याव्यतिरिक्त, मरकज सुभान अल्लाहमध्ये 600 हून अधिक कार्यकर्त्यांनाही आश्रय देण्यात आला होता. मरकजची उभारणी जैशने पाकिस्तानच्या प्रांतीय आणि संघीय सरकारांकडून तसेच ब्रिटनसह काही आखाती आणि आफ्रिकन देशांकडून उभारलेल्या निधीतून करण्यात आली.

Operation Sindoor : जैशच्या हेडकॉर्टरचा नवा व्हिडीओ समोर, जिथं 'पुलवामा'चा कट, तोच मसूद अझहरचा अड्डा भारताकडून उद्ध्वस्त
| Updated on: May 17, 2025 | 5:20 PM
Share

पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर १६ दिवसांनंतर भारताने ७ एप्रिल रोजी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे सर्जिकल स्ट्राईक केला आणि पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताने पाकिस्तानच्या सीमेवरील ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. यामध्ये २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचाही समावेश आहे. दरम्यान, बहावलपूरमधील जैशच्या हेडकॉर्टरचा एक नवा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. ऑपरेश सिंदूर दरम्यान बहावलपूरच्या ट्रेनिंग सेंटरवर हल्ला कऱण्यात आला होता. याच नव्या व्हिडीओमध्ये कशा प्रकारे जैशच्या हेडकॉर्टर उद्ध्वस्त झालंय हे दिसतंय.

पाकिस्तानच्या पंजाबमधील बहावलपूर .येथील मरकज सुभान अल्लाह हे जैश-ए-मोहम्मदचे ऑपरेशनल हेडकॉर्टर होते. पुलवामा हल्ल्याचा कट याच मरकजमध्ये सुमारे ६ वर्षांपूर्वी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी रचण्यात आला होता. केवळ पुलवामाच नाही तर इतर अनेक दहशतवादी कटही याच मरकजमधून रचण्यात आले होते. पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांना याच कॅम्पमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. तोच अड्डा भारताकडून नेस्तनाबूत करण्यात आलाय.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.