Marathi News Videos Opposing nagpur municipal corporation salon shop started shop will continue even after action

Nagpur | नागपूर मनपाचा विरोध करत सलून दुकान सुरु, कारवाईनंतरही दुकान सुरु राहणार
प्रशासनाच्या निर्बंधानंतरही आज नागपुरात सलून दुकाने उघडण्यात आली आहेत. या विषयी बोलताना नाभिक संघटनेचे उपाध्यक्ष बंडू राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात सगळी दुकानं उघडण्याला परवानगी देण्यात आली, मात्र सलून बंद ठेवण्यात आले. मटणाच्या दुकानावर गर्दी होते तिथे बाधा होत नाही. मात्र सगळे नियम पाळून काम करत असताना सलून आणि पार्लर बंद का? असा सवालही उपस्थित केला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अमिताभ बच्चन याचं सुपरहिट गाणं; अनेक अटींनंतर किशोर कुमारांनी गायलं...
घराजवळ मधमाश्या येतात? या 5 सोप्या उपायांनी ठेवा त्यांना दूर, अन्यथा..
कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा का असते इतकी फलदायी? जाणून घ्या
गौतम गंभीर यांच्याशी घेतला होता पंगा; आता 'त्या' व्यक्तीने सोडलं क्लब
हा काय अश्लीलपणा..'आशिक बनाया' गाण्यावर तनुश्रीनं दिलेली प्रतिक्रिया
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी
सातारा: म्हसवडच्या श्री सिद्धनाथांच्या शाही विवाह सोहळ्यास प्रारंभ; सनई-चौघड्यांच्या निनादात रंगला हळदी समारंभ
मुंबई-गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी