
सौ चुहै खा के बिल्ली हज को चली, Phone Tapping वरुन Pravin Darekar यांची काँग्रेसवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींची छबी खराब करण्याचे काम होत आहे, यामागे काहीही नाही. अशी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
ठाणे : मला काँग्रेस पक्षाचे आश्चर्य वाटले, त्यांच्या वक्तव्याचे आश्चर्य वाटत आहे. या सर्व यंत्रणा सीबीआय, एनआयए, ईडीचा वापर प्रथम काँग्रेसने केला होता. काँग्रेसला ज्या ज्या राज्यात सत्ता बनवायची होती ते सर्व देशाने पाहिले आहे. म्हणून सौ चुअे खाके बिल्ली हज को चली असे वागणे काँग्रेसचे आहे. त्यामुळे मनमोहन सिंग काळात किती टॅपिंग झाले ते सांगा असा सवाल विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची छबी खराब करण्याचे काम होत आहे, यामागे काहीही नाही. अशी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मनहूस घरात गेले अन् राजीव गांधींची हत्या झाली : सोनिया गांधी
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
तुमच्याही कारची बॅटरी डेड झालीय का? 'हे' गॅझेट खिशात ठेवा!
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
टीम इंडिया संघ अशा आव्हानाचा सामना करतोय जो आजवर कुणालाच जमला नाही
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..