Marathi News Videos Pankaja Munde reply on facebook post regarding sugarcane workers children education

Pankaja Munde | ऊसतोड कामगारांच्या मुलांबाबतच्या पोस्टला पंकजा मुंडेंचं उत्तर
भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा मुलगा शिक्षणासाठी बोस्टनला गेला असून, त्याला तिथे सोडण्यासाठीच पंकजा मुंडे गेल्यात. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत याची माहिती दिलीय. पंकजा मुंडे आईच्या भूमिकेत दिसत असून, त्यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्यात.
भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा मुलगा शिक्षणासाठी बोस्टनला गेला असून, त्याला तिथे सोडण्यासाठीच पंकजा मुंडे गेल्यात. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत याची माहिती दिलीय. पंकजा मुंडे आईच्या भूमिकेत दिसत असून, त्यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्यात. पंकजा मुंडे यांच्या या पोस्टनंतर लक्ष्मण खेडकर नावाच्या एका व्यक्तीनंही एक फेसबुक पोस्ट केली. यामध्ये त्याने पंकजाताई, आमचं फक्त एवढचं म्हणणं आहे की ऊसतोड मजुरांच्या नेत्या या नात्याने ऊसाच्या फडात, पाचाटात बालपण हरवलेल्या ऊसतोड मजुरांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी काही विधायक करता येतयं का? तेही जरा पाहा. त्यावर पंकजा यांनी देखील सविस्तर उत्तर दिलं.
Related Video
इंग्लंडविरुद्ध ODI मालिका गाजवण्यासाठी 'किंग' सज्ज; Video Viral
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
उंटांना जिवंत साप का खाऊ घालतात? कारण वाचून तुम्हाला देखील बसेल धक्का
वंदे भारत एक्सप्रेस पाहून ब्रिटिश थक्क, भारत इतका श्रीमंत कधी झाला..
5 लाख इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स विक्री, ई-वाहनांचा नवा रेकॉर्ड
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
सातपुड्यात मुसळधार पाऊस तरीही शेतकऱ्यांच्या सिंचनाचाही पाण्याचा प्रश्न तसाच
मुंबईत व्यक्ती मॅनहोलमध्ये पडून मोठी दुर्घटना, मॅनहोल का उघडले जातात?
मुंबईत मोठी दुर्घटना, मोबाईलवर बोलता बोलता तो मॅनहोलमध्ये पडला, Video
Kalyan : कल्याण-शिळ रोडवर स्टंटबाजी, एकाच बाईकवर चौघांचा भरधाव प्रवास
Sangli : शेतकऱ्यांच टॉवरवर चढून आंदोलन, कारण काय?