
Anil Parab ED | अनिल परब यांना ईडी दुसरा समन्स पाठवण्याची शक्यता
अनिल परब यांना ईडी दुसरा समन्स पाठवण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात अनिल परब यांना समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती "टीव्ही-9"ला सूत्रांनी दिली आहे. पहिल्या समन्सला मुदतवाढ मागत परब गैरहजर राहिले होते. आता सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांना ईडी पुन्हा समन्स बजावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडी दुसरा समन्स पाठवण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात अनिल परब यांना समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती “टीव्ही-9″ला सूत्रांनी दिली आहे. पहिल्या समन्सला मुदतवाढ मागत परब गैरहजर राहिले होते. आता सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांना ईडी पुन्हा समन्स बजावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनिल परबविरोधी ईडीकडे तीन वेगवेगळ्या प्रकरणाच्या तक्रारी आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आपल्याकडे म्हणतात ना ते... सूर्यकुमार यादवची मराठी ऐकली का?पहा दहीहंडी
नोकरीत पूर्ण झाली 17 वर्षे, मग ही सुवर्णसंधी सोडू नका
वाह मस्तच! सर्वसामान्यांसाठी पुन्हा आनंदाची बातमी, सोन्याचे भाव घसरले
आतापर्यंत कुठल्या पथकांनी लावले 9 थर, कुठे झाला महिलेचा मृत्यू?
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
आपल्याकडे म्हणतात ना ते... सूर्यकुमार यादवची मराठी ऐकली का?पहा दहीहंडी
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून मोठं विधान
दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला! पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी...
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात...
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी
करमाळयात सकल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू
सोलापुरातील गणेश मूर्तीला परदेशातून मोठी मागणी
खारघर इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीचा उत्साह, भाविकांची गर्दी
दिल्लीत मुसळधार पाऊस : IGI विमानतळावर साचलं पाणी, प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका