
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव; गोपीचंद पडळकर आक्रमक
Gopichand Padalkar | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव; गोपीचंद पडळकर आक्रमक
आधीच मराठा आरक्षणावरून राज्य सरकार अडचणीत आलेलं आहे. आता ओबीसी प्रवर्गातील पदोन्नतीतील आरक्षणावरून सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर हक्कभंगाचा प्रस्ताव दिला आहे. ओबीसी प्रवर्गातील पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार आणि प्रशासनाविरोधात हा हक्कभंगाचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिवाळी संपताच सर्व सामान्यांना मोठा झटका, मदर डेअरीनंतर अमूलचे दूध महा
बॉलिवूडच्या अभिनेत्याला मिळालेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
ऊसदराचा तिढा कायम; विखेंच्या अध्यक्षतेखाली दुसरी बैठकही निष्फळ
हजारो वर्षांपासून दडून राहिलं, अचानक समोर आली रहस्यमयी गोष्ट
आता कोरोनापेक्षाही मोठं संकट, मृत्यूदर थेट 50 टक्के, जगभरात मोठी खळबळ
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी
सातारा: म्हसवडच्या श्री सिद्धनाथांच्या शाही विवाह सोहळ्यास प्रारंभ; सनई-चौघड्यांच्या निनादात रंगला हळदी समारंभ
मुंबई-गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी