Marathi News Videos Pune Doctor Nilesh Gujar said two children tested omicron b 2 variant in genome sequencing

पुण्यात 2 लहानग्यांना ओमिक्रॉनच्या बी ए 2 चा संसर्ग : डॉ. निलेश गुजर
ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरीयंटनं चिंता वाढवली आहे. पुण्यात ओमिक्रॉनचे बी ए 2 चा लहान मुलांना संसर्ग झाला आहे. पुण्यातील NIV इन्स्टिट्यूटमध्ये जिनोमिक सिक्वेंसिग केलेल्या लहान मुलांमध्ये उपप्रकार आढळला आहे.
ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरीयंटनं चिंता वाढवली आहे. पुण्यात ओमिक्रॉनचे बी ए 2 चा लहान मुलांना संसर्ग झाला आहे. पुण्यातील NIV इन्स्टिट्यूटमध्ये जिनोमिक सिक्वेंसिग केलेल्या लहान मुलांमध्ये उपप्रकार आढळला आहे. 6 वर्षाच्या आतील चार मुलांचे अहवाल जिनोमिक सिक्वेंसिगसाठी एन आयव्हीला पाठवले होते. पुण्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ. निलेश गुजर यांनी चार मुलांचे अहवाल पाठवले होते. दोन मुलांमध्ये ओमिक्रॉनचा उपप्रकार आढळून आला आहे. ओमिक्रॉनचा व्हेरियंट बदलायला सुरुवात झाली का?, असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिव्या शिंदेला अटक; मारहाण प्रकरणात 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
४ मिनिटात EV होणार ७०% चार्ज! Geelyने आणली भन्नाट AI टेक्नोलॉजी
सोलो ट्रिपला जायचंय, तर भारतातील या 5 पर्वतमय प्रदेशांना करा एक्सप्लोर
मुलीने आईला फोन करून सांगितला सासरचा त्रास; नंतर काही तासांतच...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ