
Pune Metro Work | पुण्यात मेट्रोच्या कामांना वेग, आनंद नगर ते कोथरुड दरम्यान चाचणी
पुणेकरांना मेट्रोतून लवकर प्रवास करता यावा यासाठी मेट्रो प्रशासनाकडून गतीने काम सुरू आहे. गुरुवार रात्री साडेदहा दरम्यान कोथरूड येथील मेट्रो डेपो ते आनंद नगर आसा प्रथमच तीन डब्याची (कोचची) मेट्रो रूळावरून धावली ही अंतर्गत तांत्रिक चाचणी असून, गुरुवारी रात्री घेण्यात आलेल्या अंतर्गत चाचणीचा आत्मविश्वास पाहून यापुढे चाचण्या घेण्यात येणार असल्याचे मेट्रो कडून सांगण्यात आले आहे.
पुणेकरांना मेट्रोतून लवकर प्रवास करता यावा यासाठी मेट्रो प्रशासनाकडून गतीने काम सुरू आहे. गुरुवार रात्री साडेदहा दरम्यान कोथरूड येथील मेट्रो डेपो ते आनंद नगर आसा प्रथमच तीन डब्याची (कोचची) मेट्रो रूळावरून धावली ही अंतर्गत तांत्रिक चाचणी असून, गुरुवारी रात्री घेण्यात आलेल्या अंतर्गत चाचणीचा आत्मविश्वास पाहून यापुढे चाचण्या घेण्यात येणार असल्याचे मेट्रो कडून सांगण्यात आले आहे. | Pune Metro Work goibng fast anand nagar to kothrud test done
Related Video
पडीक जमिनीवर बांबू शेतीचा प्रयोग, सांगली पॅटर्नने शेतकरी मालामाल
आजपासून स्वस्तात मिळणार विमानाचे तिकिट; कोणती विशेष सूट मिळणार ते पाहा
मोठी अपडेट! सिया आणि चेतनची होणार सुटका? पोलिसांची धडपड सुरु, प्लान B
काय आहे तीन भारतीय कंपन्यांनी मिळून बनवलेलं अनंत शस्त्र, चीन-पाक..
27 दिवस भोगला तुरुंगवास, पण आज अभिनेत्रीने जगतेय आलिशान आयुष्य
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
पावसाची संततधार सुरूच असून नागरिकांचे मात्र हाल
अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील चरणगाव परिसरात पेरण्यांना सुरुवात
शेगावच्या गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल: हिंगोलीत भव्य स्वागत
बोरीवली लोकल हत्या प्रकरणानंतर मेट्रो स्टेशनवर देखील कडक सुरक्षा व्यवस्था
गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस