AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ्या घटना

राज्यात गुन्हेगारीच्या घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यातदेखील महिलांवर, लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांची संख्या खूपच वाढत आहे. ही बाब अत्यंत चित्ताजनक असताना पुण्यातून असाच एक लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे.

पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ्या घटना
| Updated on: May 02, 2026 | 11:49 AM
Share

राज्यात गुन्हेगारीच्या घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यातदेखील महिलांवर, लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांची संख्या खूपच वाढत आहे. ही बाब अत्यंत चित्ताजनक असताना पुण्यातून असाच एक लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. चार वर्षाच्या चिमुरडीवर नराधमाने अत्याचार केला इतकेच नाही, तर अत्याचारानंतर तिची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या कुकर्मांनंतर आरोपीने मुलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला.

या हृदयद्रावक घटनेच्या निषेधार्थ अनेक संघटना आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी थेट मागणी केली आहे. यामधील संबंधित आरोपीचा एक CCTV फुटेज समोर आला आहे. या फुटेजमध्ये आरोपी पीडित मुलीसोबत दिसत आहे.

या घटनेमुळे राज्यभरात आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस दल सखोल तपास करत असले तरी, स्थानिकांनी परिसरात बंद पाळला असून आरोपीला शिक्षेची मागणी केली आहे.

Follow Us
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...