
ED raid : विभास साठेंच्या घरी छापेमारी, कोण आहेत विभास साठे?
अनिल परब यांच्या विरोधात ईडीने मनी लॉंन्ड्रींग विरोधात केस दाखल केली आहे.
मुंबई : अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीकडून (ED) आज सकाळपासून छापेमारी सुरू आहे. तसेच ईडीने अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल परब यांच्या विरोधात ईडीने मनी लॉंन्ड्रींग विरोधात केस दाखल केली आहे. मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रातील त्यांच्या संबंधित सात ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. यावेळी अनिल परबांचे निकटवर्तीय विभास साठेंच्या घरी देखील छापेमारी करण्यात आली आहे.
Published on: May 26, 2022 11:09 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
13300mAh बॅटरी आणि 7 इंचाचा डिस्प्ले, Honor चा स्मार्टफोन येतोय...
25 वर्षांनंतर पू-रोहन पुन्हा एकत्र? करण जोहरच्या व्हिडिओने
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
धक्कादायक! ठाणे पोलीस आयुक्तांचा मोबाईल हॅक, स्टेटसला नको ते व्हिडिओ..
आयसीसीची भारतीय वेगवान गोलंदाजावर मोठी कारवाई, कोणती शिक्षा दिली?
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के