
रायगज समुद्र किनाऱ्यावर अजस्त्र देवमासा
रायगड समुद्र किनाऱ्यावर अजस्त्र देवमासा, मच्छिमारांकडून जीवदान
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील समुद्र किनाऱ्यावर देवमासा आढळला आहे. (Raigad Whales fish)
रायगड : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील समुद्र किनाऱ्यावर देवमासा आढळला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव समुद्रकिनाऱ्यावर तब्बल दहा फूट लांबीचा देवमासा आढळला आहे. या देवमाश्याला मच्छिमारांनी जीवदान देत पुन्हा समुद्रात सोडले. (Raigad Whales fish found in Adgaon Beach)
श्रीवर्धन तालुक्यात आदगाव समुद्रकिनारी आज 1 मार्चला दुपारी 4 दरम्यान ही घटना घडली. दुपारी चारच्या दरम्यान ही घटना घडली. जेमतेम 10 फूट लांबीचा देवमासा आहे. हा देवमासा भक्ष्यासाठी किवां जखमी अवस्थेमुळे समुद्रकिनारी आला असावा, असा अदांज स्थानिकांना व्यक्त केला. या देवमासाला मच्छीमारांनी पुन्हा समुद्रात सोडत जीवदान दिले आहे.
Published on: Mar 01, 2021 9:24 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? गोविंदा प्रकरणावर पुन्हा संतापली अभिनेत्री
मी गरोदर राहिल्यानंतरही...ट्रोलिंगवर स्पष्टच बोलली हृता दुर्गुळे
सारखी भांडणं होतायेत, मग ही झाडं तर तुमच्या घरात नाहीयेत ना?
पार्सल बंद, 5 हजारांचा दंड, शिवभोजन थाळीचे नियम बदलले; सरकारचा निर्णय
असं एक गाव जिथे शेकडो मुली अविवाहित, पण मुलगाच मिळेना, कारण काय?
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!