Marathi News Videos Raj Thackeray meeting in Pune next week today will announce the date of the meeting

Raj Thackeray : राज ठाकरेंची पुण्यात सभा? आज सभेची तारीख जाहीर करणार
पुण्यात राज ठाकरे पुढच्या आठवड्यात सभा घेणार? पुण्यात टार्गेट कोण असणार? असा सवाल विचारण्यात येत आहे.
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सभेपाठोपाठ सभा घेत राज्यात रान पेटवलं आहे. तब्बल दोन वर्षांनंतर राज ठाकरेंची पहिली सभा गुढी पाडव्याला शिवतिर्थावर झाली. पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलतना त्यांनी गुढी पाडव्याची सभा ही हीट ठरणार असे संकेत दिले होते. त्यानंतर राज ठाकरे शिवतिर्थावर बोलायला उभे राहिले. त्यांनी हिंदुत्वाची (Hindutva) भूमिका उचलून धर मशीदीवरील (Loudspeaker Row) भोंग्यांविरोधात रणशिंग फुकलं. त्यानंतर राज्यातलं संपूर्ण राजकारण ढवळून निघलं. राज ठाकरे या एकाच सभेवर थांबले नाहीत. तर काही दिवसातच राज ठाकरेंनी लगेच विरोधकांना उत्तर देण्यासाठी ठाण्यात सभा घेतली. त्यापाठोपाठ औरंगाबाद आणि आता पुण्यात राज ठाकरे सभा घेणार का, असाही सवाल आहे. दरम्यान, सभेसंदर्भात आज अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
Published on: May 19, 2022 11:08 AM
Related Video
वैभव सूर्यवंशीच्या मुद्यावरुन सुनील गावस्कर भडकले, सरळ बोलले आता..
बायको अन् सासरच्या मंडळीकडून मानसिक छळ; व्यावसायिकाने आयुष्य संपवलं
मोठी बातमी! भारतात होऊ शकतात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी, थेट या..
लाज वाटायला पाहिजे..; घटस्फोटावरून गौरव-आकांक्षावर भडकले नेटकरी
आयर्लंडविरुद्ध मालिका गमावताच दुबळ्या संघाने उडवली गंभीरची खिल्ली
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,