
2 मे रोजी राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर; अनंता सूर्यवंशींच्या कुटुंबीयांची भेट घेणार?
राज ठाकरे हे एक मे रोजी औरंगाबादमधील सभा झाल्यानंतर दोन मेला नाशिक दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे हे आपल्या नाशिक दौऱ्यात मनसे नेते अनंता सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सात्वनपर भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.
राज ठाकरे यांच्यासंदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज ठाकरे हे औरंगाबादची सभा अटोपल्यानंतर दोन मे रोजी नाशिक दौऱ्यावर जाणार असल्याची शक्यता आहे. मनसे नेते अनंता सूर्यवंशी यांचे निधन झाले आहे. या पार्श्वभूमीवर ते सूर्यवंशींच्या कुटुंबीयांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर राज ठाकरे हे नाशिक मार्गे मुंबईला जाणार आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
अभिनेत्रींमध्ये रस्त्यावरच राडा, पद्मिनी - पूनम यांच्यात ड्रामा
आई गं.., किती गोड दिसतेय, पैठणी साडीमधील ही सौंदर्य क्वीन कोण?
भारताची जगात वाह वाह, भारताने जे केले ते जगात कोणताच देश नाही करणार
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम