
Raj Thackeray | राज ठाकरे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची भेट घेणार
बाबासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूर करण्यासाठी पर्वती परिसरातील निवासस्थानी भेट घेणार आहेत. राज ठाकरे दोन दिवसांपासून पुणे दौऱ्यावर आहेत.
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे थोड्याच वेळात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेणार आहेत. बाबासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूर करण्यासाठी पर्वती परिसरातील निवासस्थानी भेट घेणार आहेत. राज ठाकरे दोन दिवसांपासून पुणे दौऱ्यावर आहेत. उद्या सकाळी राज मुंबईकडे रवाना होणार आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुकाराम मुंढेंनी लव्ह मॅरेज केलं की अरेंज मॅरेज; खुद्द त्यांनीच....
मुंडेसाहेब कमळात जन्मले अन्...चव्हाणांच्या दाव्यावर मुंडेंचे उत्तर
तुकाराम मुंढेंच्या 4 सिक्रेट टिप्स, हॉस्पिटलची वेळ येणार नाही, हॉटेल..
5 तोळं सोनं चोरीला, पालकमंत्री भडकले, ओमराजेंच्या मतदारसंघात काय घडले?
रील्सचे व्यसन झटक्यात सुटणार! तुळशीच्या पानाचा चमत्कार माहिती झाला का?