AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara | आषाढी एकादशीनिमित्त बस स्थानकात साकारली रांगोळी

सध्या रांगोळी पाहण्यासाठी लांबून नागरिक येत असून तिथं चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर काढलेल्या रांगोळी सोबत अनेकांनी फोटो देखील काढले असल्याची माहिती मिळाली आहे. 

Bhandara | आषाढी एकादशीनिमित्त बस स्थानकात साकारली रांगोळी
VithalImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jul 10, 2022 | 11:01 AM
Share

भंडाऱ्यातील प्रसिद्ध रांगोळी चित्रकार चित्रा वैद्य यांनी आषाढी एकादशी निमित्त साकारली एस टी बस स्थानकात पंढरीच्या वारीची थ्रीडी रांगोळी काढली आहे.  भंडारा बस स्थानात येणाऱ्या प्रवासाच्या डोळ्याचे पाळने फेडणारी हि रांगोळी असून चित्रा याना हि रांगोळी साकारायला ५ दिवसाचा कालावधी तसेच ५० किलो रंग लागला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.  सध्या रांगोळी पाहण्यासाठी लांबून नागरिक येत असून तिथं चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर काढलेल्या रांगोळी सोबत अनेकांनी फोटो देखील काढले असल्याची माहिती मिळाली आहे.

Follow Us
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक