
कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपचे उमेदवार हेमंत रासने म्हणाले, ‘माझा पराभव…’
VIDEO | कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांची प्रतिक्रिया, बघा काय म्हणाले
पुणे : कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले असून रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मताधिक्यांनी विजय झाला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत केलं आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा दणका मानला जात आहे. या पराभवानंतर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी टीव्ही ९ मराठीला आपली प्रतिक्रिया दिली आहे. उमेदवार म्हणून हा माझा पराभव आहे. पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला, पण जनतेचा विश्वास मी विजयापर्यंत पोहचवण्यास अपयशी ठरलो. हा झालेला पराभव मी मान्य करतो, मी कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करू, असे म्हणत हेमंत रासने यांनी त्यांचा पराभव मान्य केला आहे.
Published on: Mar 02, 2023 2:33 PM
Related Video
मोठी बातमी! पुन्हा एका विमानाचा भीषण अपघात, उड्डाण करताच कोसळलं
सोन्याचा भाव प्रचंड घसरणार? फक्त 120000 रुपयात....मोठी अपडेट समोर!
दीप्ती शर्माची ऐतिहासिक कामगिरी, झुलन गोस्वामीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
व्हाईट हाऊसच्या आत नेमके काय ? सीक्रेट रुम्स, सोन्याने मढवलेल्या भिंती
Youtube पाहून घरातच पत्नीची डिलीवरी करत होता, पण तितक्यात गर्भनाळ..
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या