
“अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, त्यांचा निर्णय योग्य”; सचिन खरात यांचा अजित पवार यांना पाठिंबा
अजित पवार यांच्याकडे 40हून अधिक आमदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यात आता आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. बहुतांश आमदार आपल्या सोबत असल्याचा अजित पवारांचा दावा आहे. या बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका पार पडत आहेत. यानुसार कोणाकडे किती संख्याबळ आहे याबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांच्याकडे 40हून अधिक आमदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यात आता आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी सचिन खरात यांनी “आम्ही अजित पवार यांच्या पाठिशी आहोत. अजित पवार यांनी येणाऱ्या काळात मुख्यमंत्री व्हावं,” अशी इच्छा बोलून दाखवली.
Published on: Jul 06, 2023 10:27 AM
Related Video
भारत पहिल्या सामन्यासाठी सज्ज, श्रेयसकडे नेतृत्व, वैभवचं पदार्पण?
सरकार दरबारी ते मृत ठरले,पाटणच्या जाधव यांचे न्यायासाठी ११ महिने खेटे
अर्शदीप-समरीन कौर यांचं ब्रेक झाल्याची चर्चा! अखेर सत्य आलं समोर
बांगलादेश विरुद्ध विजयानंतर हरमनप्रीत कौरने काय चुकलं? ते सांगितलं
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी, 3 दिवस पीएफ क्लेम करता येणार नाही
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
Ahilyanagar : पावसाच्या तडाख्यामुळे 1 एकर केळीची बाग जमीनदोस्त, 15 लाखांचे नुकसान
Jalgaon : धरणगावमधील झुरखेडात पहिल्याच पावसात बंधारा ओव्हरफ्लो
अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडवर पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया..
गोंदियाच्या आमगाव तालुक्यात प्रहारचे कार्यकर्त्यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
लातूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी