Marathi News Videos Samruddhi mahamarg Inauguration nagpur to Shirdi route by Pm narendra Modi Dhol Tasha

Video : जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ढोल वाजवतात…
मोदींकडून ढोलवादन...
आज बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन (Samruddhi Mahamarg Inauguration) झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते हे लोकार्पण पार पडलं. यावेळी पंतप्रधानांच्या आदरातिथ्यासाठी ढोलताशा पथकाने सादरीकरण केलं. यावेळी मोदींनाही ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी ढोल वाजवला. त्याचाच हा व्हीडिओ…
Published on: Dec 11, 2022 12:06 PM
साहेबांनी आमचे खूप लाड केले, पंकजा मुंडेंकडून वडिलांच्या आठवणीना उजाळा
अंदमान-निकोबारमध्ये अमित शाह आणि मोहन भागवत एकत्र, कारण तरी काय?
तुम्हीपण गंगाजल प्लास्टिकच्या बाटलीत साठवता का? असेल आताच सावधान...
गिरीश महाजन यांना एवढी मस्ती की... अंजली दमानिया यांचा तोल सुटला..
काळजाचा ठोका चुकवणारा Video, विमानातून उडी मारताच पॅराशूट अडकले अन्...
साहेबांनी आमचे खूप लाड केले, पंकजा मुंडेंकडून वडिलांच्या आठवणीना उजाळा
एकनाथ शिंदेंचा थेट शरद पवार यांना फोन अन् दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तोडगा निघाला... सर्व महापालिका मुहायुती एकत्र लढणार, बैठकीत काय ठरलं?
आरशात पाहावं...उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपच्या बड्या नेत्याचं उत्तर
आता खुराक सुरु करू? दादांचं नेत्यांच्या त्या मागणीवर मिश्कील उत्तर