
कसबा आणि पिंपरी चिंचवडला ठाकरेगट उमेदवार देणार का? पाहा संजय राऊत काय म्हणाले…
पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक लागली आहे. संजय राऊतांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. पाहा...
पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक लागली आहे.या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडी आपला उमेदवार देणार का? याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. ठाकरेगटाची काहीवेळा आधी बैठक पार पडली. त्यानंतर संजय राऊतांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. पिंपरी चिंचवडच्या जागेवर शिवसेना आपला उमेदवार देणार आहे. पण कसबा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी बातचित करून निर्णय घेऊ, असं संजय राऊत म्हणालेत.
Published on: Jan 25, 2023 3:44 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
जया बच्चन यांच्या मोबाईल वॉलपेपरवर ते दोघं, पण आराध्या कुठे?
रतन टाटा यांच्या मुंबईतील 150 कोटी रुपयांच्या बंगल्यात आता कोण राहतं?
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
धाड.. धाड.. कोसळले सोने, सराफा बाजारात खळबळ, थेट उच्चांकापेक्षा 53..
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक