
संजय राऊत सलग दुसऱ्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर; ‘या’ आरोपांप्रकरणी जबाबाची नोंद
शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत सलग दुसऱ्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे. पाहा...
नाशिक : शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत सलग दुसऱ्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर आहेत. सिन्नरमधील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने संजय राऊत नाशिकमध्ये आहेत. या दौऱ्यादरम्यान राजकीय गणितांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पक्षबांधणी आणि कार्यकर्त्यांशी संवाद यादृष्टीने संजय राऊत यांनी चर्चा केल्याची माहिती आहे. संजय राऊत यांच्या या दौऱ्यादरम्यान पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे. संजय राऊत यांनी काल खासदार श्रीकांत शिंदेंवर जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप केला आहे.त्यानंतर आज ठाणे पोलिसांकडून आज जबाब नोंदवण्यात आला आहे. जवळपास तासभर त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. सात ते आठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाऱ्यांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे.
Published on: Feb 22, 2023 12:30 PM
भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान
Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी…
weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट
सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित
तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल
Related Video
Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी...
कार खरेदी घाई करू नका! पुढील 14 दिवसांत येतायत 3 जबरदस्त गाड्या
महिंद्राचा मोठा धमाका! १५ ऑगस्टला लाँच होणार नवी दमदार SUV
भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली?
वांगचुक यांच्यासाठी शेखर सुमन म्हणाले, जिंदा लाशों में से एक जीवित
2029 च्या निवडणुकीबाबत आत्ताच दिला थेट संकेत; पुण्यातील कार्यक्रमात...
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला भाजप
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी...
सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला