Marathi News Videos Sanjay Raut Shiv Sena MP reaction on Maharashtra CM Uddhav Thackeray and PM Narendra Modi meeting

जेव्हा ठाकरे आणि मोदी भेटतात तेव्हा चर्चा तर होणारच : संजय राऊत
ठाकरे-मोदी भेटीची चर्चा सुरु झाली असेल तर नक्कीच ती भेट महत्त्वाची आहे, असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. या भेटीवरुन राज्यात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना एकत्र येणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भेटतात, तेव्हा ठाकरे- मोदी भेटीची चर्चा तर होणारच, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी दिली. ते मुंबईत बोलत होते. ठाकरे-मोदी भेटीची चर्चा सुरु झाली असेल तर नक्कीच ती भेट महत्त्वाची आहे, असंही संजय राऊत म्हणाले. या भेटीवरुन राज्यात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना एकत्र येणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्याबाबत विचारलं असता आतमध्ये बैठक सुरु असताना दोन खंबीर शिलेदार बाहेर होते, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. (Sanjay Raut Shiv Sena MP reaction on Maharashtra CM Uddhav Thackeray and PM Narendra Modi meeting)
Related Video
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,