
संजय राऊत यांना अक्कलकोटला दर्शनाला बोलवून लोक मारणार; शिवसेनेचा घणाघात
Sanjay Shirsat on Sanjay Raut : शिवसेनेचे नेते संजय शिरसाठ यांनी शिवसेने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. शिरसाट नेमकं काय म्हणालेत? पाहा...
छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे नेते संजय शिरसाठ यांनी शिवसेने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “लोक आम्हाला मारणार नाहीत तर संजय राउतला धडा शिकवतील. संजय राऊतने एकदा मोकळा होऊन महाराष्ट्रात फिरून दाखवावं. अक्कलकोटला बोलावून लोक दर्शनाला मारणार आहेत, असं संजय शिरसाट म्हणालेत. मुलुंडच्या पोपटाला बातमी कळते मग शेजारी भांडुपच्या पोपटाला ही बातमी का कळत नाही? हे शोध म्हणावं, असंही शिरसाट म्हणालेत.
Published on: Mar 11, 2023 2:44 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
फटाक्यांमुळे अग्नितांडव! पिंपरी-चिंचवडमध्ये आगीच्या 50 घटना, नागपुरात
रोज वापरता विकिपीडिया, पण 'Wiki' चा अर्थ माहीत आहे का? या एका शब्दा...
लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांचा पश्चिम रेल्वेला फटका, लोकल वाहतूक कोलमडली
8th pay commission: किमान मूळ वेतन 69,000 रुपयांपर्यंत वाढणार?
अशोक खरातची पाद्यपूजा का केली? रुपाली चाकणकरांनी सगळच सांगून टाकलं
सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता....
गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज..
जालन्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक
भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार; रोहित पवारांचं मोठं विधान...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
परळीत ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांच्या रांगा
आदिती तटकरे आणि वनश्री शेडगेंच्या फुगडीने रंगला सांस्कृतिक उत्सव
आज दिवाळी व लक्ष्मीपूजन; लक्ष्मीपूजन साहित्याच्या विक्रीवर दुष्काळाचे सावट
पिंपरी चिंचवड आयुक्तांची शेतकऱ्यांच्या मुलांसोबत दिवाळी साजरी
नांदेडमध्ये तख्त स्नानाने गुरुद्वारात दिवाळी पर्वाला सुरुवात