
आज भाऊ असते तर…; लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप भावूक
पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. यात अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. या मतमोजणीवर लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
पिंपरी-चिंचवड : भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जे कामं केलं, त्याचा परिणाम दिसत आहे. लोकांनी लक्ष्मण जगताप यांचं काम लोकांनी पाहिलं आहे. त्यामुळे लोकांना विश्वास आहे. लोकांचा हाच विश्वास मतांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आज लक्ष्मणभाऊ आज असते तर आम्ही मतमोजणी केंद्रावर असलो असतो, असं शंकर जगताप म्हणाले आहेत. लोकांची कामं लक्ष्मण जगताप यांनी केलीत. लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे निकालाआधीच विजयाचे बॅनर लागले. हे बॅनर्स म्हणजे भाऊंच्या कामाची पावती आहे, असंही शंकर जगताप म्हणालेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अनुसूचित जाती समुदायात नवा पेच! या समाजाला नकोय SC आरक्षण
रोज साबण लावून अंघोळ करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
दिवाळीत बाईक घेण्याची योजना, देशाच्या सर्वात स्वस्त 5 बाईक पाहा
तुमच्या घरातील फ्रीज उघडून पाहा... तुकाराम मुंढे यांचे मोठे आवाहन, थेट
MPSC ने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली, नवी तारीख काय?
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ