
नागपुरात जमावबंदी असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी?; रविकांत तुपकर यांचा सवाल
शहरात जमावबंदी लागू असल्याने आमच्या आंदोलनाला परवानगी नाकारली जाते. मग जमावबंदी आदेश लागू असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी दिली? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.
नागपूर: शहरात जमावबंदी लागू असल्याने आमच्या आंदोलनाला परवानगी नाकारली जाते. मग जमावबंदी आदेश लागू असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी दिली? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.रविकांत तुपकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. नागपूर शहरात कलम 144 लागू असतानाही शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी? असा सवाल करत रविकांत तुपकर यांनी थेट पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ऐश्वर्याबद्दल काय खटकतं? नणंद श्वेताने उत्तर देताच अभिषेक म्हणाला..
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
बायको जर ठीक नसेल, तर....; मंचावरून मोलकरीण म्हणत गडकरी खूप काही बोलले
लालबाग राजाच्या इथली एक गोष्ट मुंबईतल्या डब्बेवाल्यांना नाही पटली
सर्व कबुतरखाने तात्काळ सुरू करा अन्यथा... जैन मुनींनी..
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!