
VIDEO : राष्ट्रवादीचे अध्यक्ष Sharad Pawar यांना कोरोनाची लागण
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोना लागण झाली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्ग झाला असला तरी काळजी करण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरु असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोना लागण झाली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्ग झाला असला तरी काळजी करण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरु असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. कोरोना काळात शरद पवार यांनी राज्यात विविध ठिकाणी सरकारच्या नियमांंचं पालन करत दौरे केले होते. गेले दोन दिवस शरद पवार पुणे आणि बारामतीमध्ये होते. मुंबईत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती आहे.
अभिजीत दिपकेने सोडले जंतर मंतर, तापाने फणफण..
पंतप्रधानांचं एक ट्विट, यंत्रणा अॅक्शन मोडवर; थेट 4 राज्यात बनणार फास्ट ट्रॅक कोर्ट; शहरांची नावेही समोर
Mumbai Police Suspended : विद्यार्थ्याला पावडरची धमकी देणाऱ्या पोलिसावर मोठी कारवाई; गृहखात्याचा दणका
Commonwealth Games 2026 स्पर्धेत भारताचं पहिलं पदक निश्चित, कसं काय? सविस्तर जाणून घ्या
सरकारकडून Bharat Taxi App लाँच, चालक आणि प्रवासी दोघांना परवडेल, टॅक्सीचे फायदे काय?
Related Video
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...