
शिवरायांच्या नखाची ही सर येणार नाही, राजू पाटील यांची देखाव्यावर टीका
तुलना करताना जनाची नाही तरी मनाची लाज बाळगा अशा शब्दांमध्ये जोरदार टीका मनसे आमदार पाटील यांनी केली आहे
मुंबई : शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून डोंबिवली शहर शाखेबाहेर ‘३५० वर्षानंतर .. पुन्हा तोच योग’ या आशया देखावा करण्यात आला. त्यावर आता मनसे आमदार पाटील यांनी ट्विट करत खोचक टीका केली आहे. पाटील यांनी ट्विट करत, उपमांनी किंवा तुलनांनी शिवरायांच्या नखाची ही सर येणार नाही असं म्हटलं आहे. तुलना करताना जनाची नाही तरी मनाची लाज बाळगा अशा शब्दांमध्ये जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांनी कोणी स्वतःला जाणता राजा म्हणून तर कोणीही अशी चित्र काढून घेतात असे म्हणत शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.
Published on: Mar 11, 2023 2:43 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
स्वयंपाकघरातील कांद्याचा केस वाढीसाठी करा असा वापर
ट्रोलर्सना सलमानने झाप झाप झापलं, आता प्रसिद्ध गायकाने भाईजानला...
पायाच्या दुसऱ्या बोटावर विंचू का घालावा? तो चांदीचाच का असतो?
शाहरुख नगमाच्या जुन्या गाण्याला 2026मध्ये 83 लाख व्ह्यूज, सुपरहिट...
बँक अकाऊंट, आधार ते पॅन, PF काढताना या चुका टाळा, अन्यथा क्लेम...
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले