
Shiv Sainik – सदा सरवणकरांवर गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करा
गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. याबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे दादर पोलीस स्टेशन येथे दाखल झाले आहेत. पोलीस स्टेशनच्या बाहेर शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहे.
मुंबई- आमदार सदा सरवणकर (Sada sarvankar) यांनी गोळीबार केल्याच्या आरोपांनंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. सदा सरवणकर यांच्यावर गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेनेकडून (Shivasene)करण्यात आली आहे. यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत व अंबादास दानवे यांनी गुन्हा दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. याबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे(Anbadas Danve) दादर पोलीस स्टेशन येथे दाखल झाले आहेत. पोलीस स्टेशनच्या बाहेर शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहे.
Related Video
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
मुंबई पवई निटी परिसरातील पुन्हा आढळली मगर, वनविभागाने केली सुटका..
नालासोपारा:- राजोडीच्या समुद्र किनाऱ्यावर मद्यधुंद कार चालकाची जीवघेणी स्टंटबाजी
नागपुरात उद्यानात चक्क गांजाच्या झाडांची लागवड
मालेगाव, नांदगावच्या वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची उत्सुकता
चंद्रपूर जिल्ह्यात आठवड्याभरापासून पावसाचा खंड, कोवळ्या पिकांसाठी शेतकऱ्यांची धडपड