Black Fungus वरुन Shivsena आणि BJP नेत्यांमध्ये तू तू – मैं मैं
विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष करा, तो एक प्रकारचा Black Fungus आहे, अशी बोचरी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर केली होती. तर महाविकास आघाडी हाच महाराष्ट्रासाठी Black Fungus आहे, असे म्हणत भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Published on: May 22, 2021 08:19 PM